Prasad Takale
۶ ماه قبل
जेव्हा जेव्हा मी चायनीज जेवण खातो तेव्हा मी नेहमीच त्या जेवणाला देसी चायनीज म्हणतो!!! पण हे चायनीज रेस्टॉरंट ते देसी नाहीये. चायनीज प्रेमींनी नक्की भेट द्यावी अशी जागा. वातावरण, सेवा, चव सर्वकाही परिपूर्ण आहे. अनेक वेळा भेट देण्याचा विचार करता येतो कारण ते खिशातही परवडणारे आहे.