pakhawaj lover Mohite Omkar
۸ ماه قبل
Worst hotel सर्वात घाणेरडा आणि बिन लायकीचा हॉटेल आहे .आतमध्ये सर्व कचरा आणि घान आहे .स्टाफ पण दारू पिऊन काय वेड वाकड बोलत .आणि फॅमिली साठी तर बुक करण्याच्या लायकीचा नाही आहे. सगळ्या रूम भर kachra Ani condom asta vyast पडलेलं होते अतिशय गचाळ पणा आहे ह्या हॉटेल मध्ये अतिशय फालतु आहे ... किळस वान आहे सगळं .